संस्थे विषयी

 राजस्थानी एज्युकेशन सोसायटी (RES) ची स्थापना सन १९६२ मध्ये निःस्वार्थी व समर्पित कार्यकर्त्यांनी केली. त्यांच्या प्रेरणेने अनेक कार्यकर्ते शिक्षणसेवेसाठी समर्पित झाले. नांदेडमधील प्रतिष्ठित नागरिकांच्या व्यवस्थापनाखाली RES आज नांदेड शहरातील सर्वात मोठ्या व मान्यवर शैक्षणिक संस्थांपैकी एक म्हणून कार्यरत आहे